Jump to content

ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक
República de Colombia
१८१९१८३१  
 
ग्रान कोलंबियाचा शेवटचा ध्वज ग्रान कोलंबियाचे पहिले चिन्ह
राजधानी बोगोता
शासनप्रकार प्रजासत्ताक
अधिकृत भाषा स्पॅनिश


ग्रान कोलंबिया हे दक्षिण अमेरिकेतील एक जुने राष्ट्र होते. सध्याच्या कोलंबिया, ब्राझिल, इक्वेडोर, गयाना, पनामा, पेरूव्हेनेझुएला या देशांचे काही भाग या देशात होते.