"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२: ओळ १२:
=== एकोणिसावे शतक ===
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[सिमोन बॉलिव्हार]]ने [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे]] स्वातंत्र्य घोषित केले.
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[सिमोन बॉलिव्हार]]ने [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे]] स्वातंत्र्य घोषित केले.
* [[इ.स. १८३४|१८३४]] - [[डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे]] ही [[आयर्लंड]]मधील पहिली रेल्वे सुरू झाली.
* [[इ.स. १८३४|१८३४]] - [[डब्लिन ॲंड किंग्सटाउन रेल्वे]] ही [[आयर्लंड]]मधील पहिली रेल्वे सुरू झाली.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - उत्तरेच्या जनरल [[युलिसिस एस. ग्रँट]]ने [[टेनेसी]], [[मिसिसिपी]] आणि [[केंटकी]]मधून [[ज्यू]] व्यक्तींना हद्दपार केले.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - उत्तरेच्या जनरल [[युलिसिस एस. ग्रॅंट]]ने [[टेनेसी]], [[मिसिसिपी]] आणि [[केंटकी]]मधून [[ज्यू]] व्यक्तींना हद्दपार केले.
=== विसावे शतक ===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशन]]चे क्रांतिकारक [[राजेन्द्र नाथ]] लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच [[गोंडा तुरुंग|गोंडा तुरुंगात]] फाशी दिले.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशन]]चे क्रांतिकारक [[राजेन्द्र नाथ]] लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच [[गोंडा तुरुंग|गोंडा तुरुंगात]] फाशी दिले.
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[भगतसिंग]], [[सुखदेव]], [[राजगुरू]] यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर [[जेम्स साँडर्स]] याची [[लाहोर]] येथे हत्या केली.
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[भगतसिंग]], [[सुखदेव]], [[राजगुरू]] यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर [[जेम्स सॉंडर्स]] याची [[लाहोर]] येथे हत्या केली.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.

ओळ ३२: ओळ ३२:
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[लालमोहन घोष]], [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसचे]] १६ वे अध्यक्ष.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[लालमोहन घोष]], [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|कॉंग्रेसचे]] १६ वे अध्यक्ष.
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
ओळ ५८: ओळ ५८:
*१९४२ : अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
*१९४२ : अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
*१९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
*१९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
*१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
*१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि कॉंग्रेसचे नेते. कॉंग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
*१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
*१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.

१३:१०, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

डिसेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५१ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

  • ५३५ - अंकन, जपानी सम्राट.
  • ११८७ - पोप ग्रेगोरी आठवा.
  • १९०७ - लियोपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
  • १७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
  • १९०१ : लेखक य. गो. जोशी
  • १९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
  • १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
  • १९४२ : अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
  • १९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
  • १९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि कॉंग्रेसचे नेते. कॉंग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
  • १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
  • १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
  • १९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
  • २०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय सेवानिवृत्त दिन - भारत[१]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ ई-पेपर, लोकमत नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि. १५/१२/२०१३ मथळा:राष्ट्रीय सेवानिवृत्त दिनानिमित्त जाहीर सभा

डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर महिना