Jump to content

"मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{Infobox award
[[File:Bhimabai Ramji Sakpal (Ambedkar).jpg|thumb|[[भीमाबाई आंबेडकर]]]]
| name = मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
| current_awards =
| image = File:Bhimabai Ramji Sakpal (Ambedkar).jpg
| imagesize =
| caption = [[भीमाबाई आंबेडकर]]
| description = साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात योगदान
| presenter = संबोधी प्रतिष्ठान, सातारा
| country = भारत
| venue = [[सातारा]]
| year = इ.स. १९९८
| year2 = इ.स. २०१९
| holder = [[शिल्पा कांबळे]]
| website =
}}

'''मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार''' [[सातारा|साताऱ्याच्या]] संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa|शीर्षक=Dailyhunt|संकेतस्थळ=m.dailyhunt.in|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-29}}</ref> हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री [[भीमाबाई आंबेडकर]] यांच्या स्मरणार्थ [[इ.स. १९९८]] पासून दरवर्षी [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[महापरिनिर्वाण दिन|महापरिनिर्वाण दिनी]] प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://satara.news/bhimabai-ambedkar-purskar-news/|शीर्षक=कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार - Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News|last=Shiralkar|first=Prashant|date=2016-11-17|work=Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News|access-date=2018-03-21|language=en-US}}</ref>

१५:१३, २३ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
प्रयोजन साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात योगदान
Venue सातारा
देश भारत
प्रदानकर्ता संबोधी प्रतिष्ठान, सातारा
प्रथम पुरस्कार इ.स. १९९८
शेवटचा पुरस्कार इ.स. २०१९
Currently held by शिल्पा कांबळे

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.[] हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[]

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

पुरस्कार विजेत्या व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत[]
वर्ष व्यक्ती
१९९८ ज्योती लांजेवार
१९९९ पुष्पा भावे
२००० रजिया पटेल
२००१ बेबी कांबळे
२००२ यमुनाबाई वाईकर[]
२००३ प्रज्ञा पवार
२००४ ऊर्मिला पवार
२००५ सिसिलिया कार्व्हालो
२००६ इंदिरा आठवले
२००७ तिस्ता सेटलवाड
२००८ हिरा बनसोडे
२००९ प्रतिमा जोशी
२०१० उल्का महाजन
२०११ सुशीला मूल-जाधव
२०१२ गेल ऑम्वेट[]
२०१३ मेधा पाटकर
२०१४ संध्या नरे-पवार
२०१५ मुक्ता दाभोलकर
२०१६ मुक्ता मनोहर[]
२०१७ आशालता कांबळे
२०१८ निशा शिवूरकर[][]
२०१९ शिल्पा कांबळे[][१०]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa. 2018-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Shiralkar, Prashant (2016-11-17). Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News (इंग्रजी भाषेत) http://satara.news/bhimabai-ambedkar-purskar-news/. 2018-03-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa. 2018-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ www.esakal.com https://www.esakal.com/paschim-maharashtra/lavani-samradni-yamunabai-waikar-passes-away-116584. 2018-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Loksatta. 2012-11-27 https://www.loksatta.com/vruthanta-news/bhimabai-ambedkar-award-announced-to-dr-gail-omvedt-15989/. 2018-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Maharashtra Times (हिंदी भाषेत) https://m.maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/mukta-manohar-awarded-bhamabhai-award-in-satara/articleshow/55842121.cms. 2018-10-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://prahaar.in/adv-nisha-shivarakar-will-receive-the-21st-bhimabai-ambedkar-award/
  8. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nisha-shivurkar/articleshow/67497853.cms
  9. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/shilpa-kamble-announces-bhimabai-award/articleshow/71881043.cms
  10. ^ https://ambedkaree.com/11/05/shilpakambleawaded/news/#.XlJDnWlX40M