"ऑक्टोबर १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Abhay Natu (चर्चा | योगदान) |
|||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[थॉमस अल्वा एडिसन]], अमेरिकन संशोधक. |
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[थॉमस अल्वा एडिसन]], अमेरिकन संशोधक. |
||
* [[.स. १९६६|१९६६]] - [[सेबास्टियन क्रेस्गि]], अमेरिकन उद्योगपती. |
* [[.स. १९६६|१९६६]] - [[सेबास्टियन क्रेस्गि]], अमेरिकन उद्योगपती. |
||
* [[इ.स. १९८७|१९८७]] - वसंतराव तुळपुळे, कम्युनिस्ट नेता. |
|||
⚫ | |||
* [[इ.स. १९९३|१९९३]] - मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री. |
|||
⚫ | |||
* [[इ.स. २००५|२००५]] - [[वीरप्पन]], भारतीय चंदनचोर व तस्कर. |
* [[इ.स. २००५|२००५]] - [[वीरप्पन]], भारतीय चंदनचोर व तस्कर. |
||
२३:२४, ३० ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९० वा किंवा लीप वर्षात २९१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८७९ - थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.
विसावे शतक
- १९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
- १९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना.
- १९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले.
- १९७७ - जर्मन कमान्डोंनी मोगादिशू अतिरेक्यांना मारून विमानतळावर लुफ्तहंसाच्या विमानाची प्रवाशांसह सुटका केली.
एकविसावे शतक
जन्म
- ११२७ - गो-शिरिकावा, जपानी सम्राट.
- १४०५ - पोप पायस दुसरा.
- १८५४ - बिली मर्डॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७३ - इव्हानो बोनोमी, इटलीचा पंतप्रधान.
- १८७५ - लेन ब्रॉँड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - पियरे इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
- १९२७ - बक दिवेचा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - दीपक शोधन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - व्हायोलेटा चमोरो, निकाराग्वाची राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - ली हार्वे ऑस्वाल्ड, जॉन एफ. केनेडीचा मारेकरी.
- १९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता.
- १९५२ - रॉय डायस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - आमेर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९६१ - ग्लॅड्स्टन स्मॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - नरेंद्र हिरवाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - स्टुअर्ट लॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८० - रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - नेथन हॉरित्झ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७०७ - पोप जॉन सातवा.
- १०३५ - सांचो तिसरा, नव्हारेचा राजा.
- १४१७ - पोप ग्रेगरी बारावा.
- १५०३ - पोप पायस तिसरा.
- १६६७ - फॅसिलिदेस, इथियोपियाचा सम्राट.
- १८७१ - चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक.
- १९२१ - लुडविग तिसरा, बव्हारियाचा राजा.
- १९३१ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक.
- १९६६ - सेबास्टियन क्रेस्गि, अमेरिकन उद्योगपती.
- १९८७ - वसंतराव तुळपुळे, कम्युनिस्ट नेता.
- १९९३ - मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री.
- १९९८ - शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार.
- २००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर.
प्रतिवार्षिक पालन
- अलास्का दिन - अमेरिका.
-
ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर महिना