वीरप्पन
Appearance
कुस मुनिस्वामी वीरप्पन (तमिळ: சந்தனக்கடத்தல் வீரப்பன், १८ जानेवारी १९५२ - १८ ऑक्टोबर २००४) हा कर्नाटक व तमिळनाडूमध्ये वावरणारा दरोडेखोर होता. हस्तिदंत मिळवण्यासाठी तो हत्तींची शिकार करायचा.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |