व्हायोलेटा चमोरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हायोलेटा बारियोस तोरेस दि चमोरो (ऑक्टोबर १८, इ.स. १९२९ - ) ही निकाराग्वाची ४८वी राष्ट्राध्यक्ष होती. हिने एप्रिल इ.स. १९९० ते जानेवारी इ.स. १९९७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषविले.

चमोरो निकाराग्वाची एकमेव व उत्तर अमेरिकेतील (नेदरलँड्स अँटिल्सच्या लुसिना दा कॉस्टा आणि डॉमिनिकाच्या युजेनिया चार्ल्सनंतरची) तिसरी स्त्री राष्ट्राध्यक्ष आहे