पोप पायस दुसरा
Jump to navigation
Jump to search
पोप पायस दुसरा (१८ ऑक्टोबर, इ.स. १४०५:कॉर्सिन्यानो, इटली - १४ ऑगस्ट, इ.स. १४६४:आंकोना, इटली) हा १९ ऑगस्ट, इ.स. १४५८ ते मृत्यूपर्यंत पोप होता.
याचे मूळ नाव एनिआ सिल्व्हियो बार्तोलोमिओ पिकोलोमिनी होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील: पोप कॅलिस्क्सटस तिसरा |
पोप १९ ऑगस्ट, इ.स. १४५८ – १४ ऑगस्ट, इ.स. १४६४ |
पुढील: पोप पॉल दुसरा |