चार्ल्स बॅबेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
चार्ल्स बॅबेज

चार्ल्स बॅबेज (डिसेंबर २६, इ.स. १८९१[काळ सुसंगतता ?] - ऑक्टोबर १८, इ.स. १८७१[काळ सुसंगतता ?]) हा इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होता. बॅबेजला संगणकाची कल्पना प्रथम सुचली. लंडनच्या वस्तु संग्रहालयात त्याचे उर्वरित भाग प्रदर्शनास ठेवले आहे. १९९१ मध्ये, व्यवस्थितरीत्या काम करणारे डिफरन्स इंजिन हे बॅबेजच्या तत्त्वावर बनविले गेले.