"चर्नी रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
|float=right |
|float=right |
||
}} |
}} |
||
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]]मुंबईत चर्नी रोड नावाचा एक रस्ता आहे. त्याचे नवीन नाव राजा राममोहन रॉय मार्ग असे आहे. हा रस्ता गिरगांव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रडला मिळल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे. |
|||
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]] |
|||
मुंबईत चर्नी रोड नावाचा एक रस्ता आहे. त्याचे नवीन नाव राजा राममोहन रॉय मार्ग असे आहे. |
|||
या रस्त्याजवळच'''चर्नी रोड''' नावाचे [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम मार्गावरील]] स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार [[पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी|रा.ब. पु.बा.जोशी]] म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.) |

१४:४४, १७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
मुंबईत चर्नी रोड नावाचा एक रस्ता आहे. त्याचे नवीन नाव राजा राममोहन रॉय मार्ग असे आहे. हा रस्ता गिरगांव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रडला मिळल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे.
या रस्त्याजवळचचर्नी रोड नावाचे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.)
बहुतेक सगळ्या जलद किंवा धीम्या गतीच्या लोकल गाड्या चर्नी रोड स्थानकावर थांबतात.
जवळचे भाग
पंचरत्न इमारत - येथे मौल्यवान खड्यांच्या व्यापाऱ्यांची कार्यालये आहेत.
गिरगाव. हा मुंबईतील मराठी वस्तीचा भाग चर्नी रोड स्टेशनला लागून आहे. स्टेशनच्या पूर्वेला गिरगाव तर पश्चिमेला चौपाटी आणि समुद्र आहे.
शाळा, कॉलेज, इ.
चर्नी रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मरीन लाईन्स |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: ग्रँट रोड | |
स्थानक क्रमांक: ३ | चर्चगेटपासूनचे अंतर: २.२१ कि.मी. |
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |