चर्चा:चर्नी रोड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्नी रोड तथा राजा राममोहन रॉय मार्ग हा मुंबईतील प्रमुख रस्ता/भाग असून येथे असलेल्या इमारती तसेच उपविभागांना त्यांची स्वतःची उल्लेखनीयता आहे. त्यामुळे हे चर्नी रोड आणि चर्नी रोड रेल्वे स्थानक हे दोन्ही लेख वेगळे असावेत.

अभय नातू (चर्चा) २३:३८, १७ एप्रिल २०१६ (IST)Reply[reply]