"चर्नी रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
}} |
}} |
||
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]] |
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]] |
||
'''चर्नी रोड''' [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम मार्गावरील]] स्थानक आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) येथे पूर्वी गुरांना चरण्यासाठीचे कुरण (चरणी) होते. त्यावरून या स्थानकाचे नाव चर्नी रोड असे झाले. |
'''चर्नी रोड''' [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम मार्गावरील]] स्थानक आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) येथे पूर्वी गुरांना चरण्यासाठीचे कुरण (चरणी) होते. त्यावरून या स्थानकाचे नाव चर्नी रोड असे झाले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.) |
||
सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडून चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात. |
सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडून चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात. |
१७:३०, १२ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
चर्नी रोड मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) येथे पूर्वी गुरांना चरण्यासाठीचे कुरण (चरणी) होते. त्यावरून या स्थानकाचे नाव चर्नी रोड असे झाले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.)
सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडून चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात.
जवळचे भाग
पंचरत्न इमारत - येथे मौल्यवान खड्यांच्या व्यापाऱ्यांची कार्यालये आहेत.
गिरगाव. हा मुंबईतील मराठी वस्तीचा भाग चर्नी रोड स्टेशनला लागून आहे. स्टेशनच्या पूर्वेला गिरगाव तर पश्चिमेला चौपाटी आणि समुद्र आहे.
शाळा, कॉलेज, इ.
चर्नी रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मरीन लाईन्स |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: ग्रँट रोड | |
स्थानक क्रमांक: ३ | चर्चगेटपासूनचे अंतर: २.२१ कि.मी. |
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |