विकिपीडिया:दिनविशेष/जुलै
- भारतात वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) लागू.
- २००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
- महाराष्ट्र कृषी दिन
- राष्ट्रीय डॉक्टर दिन
- बिधन चंद्र रॉय पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री यांची जयंती तथा पुण्यतिथी (चित्रीत)
जन्म:
- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री(चित्रित)
- १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
- १९४७ - शरद यादव खासदार
- १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते
- १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर
मृत्यू:
- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९९४ - राजाभाऊ नातू, मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
- इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे (चित्रात) पहिले उड्डाण
- इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.
जन्म:
- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
मृत्यू:
- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.
- १९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.
जुलै ३: बेलारूसचा स्वातंत्र्यदिवस
- १६०८ - क्वेबेक सिटीची (चित्रात ध्वज) स्थापना
- १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
जन्म:
- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.
- १७१७ - जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १३५० - संत नामदेव, पंढरपूर येथे समाधिस्थ.
जुलै ४: अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस, फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस
- १८३७ - जगातील पहिली लांब पल्ल्याची रेल्वे इंग्लंडच्या बर्मिंगहॅम व लिव्हरपूल शहरांदरम्यान धावली.
- १९४३ - दुसऱ्या महायुद्धातील कुर्स्कच्या लढाईची सुरूवात.
- १९७६ - इस्रायल लष्कराने युगांडातील एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एअर फ्रान्स फ्लाईट १३९ मधील प्रवाशांची सुटका केली.
जन्म:
- १९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक.
मृत्यू:
- १९०२ - स्वामी विवेकानंद(छायाचित्रात).
- १९८० - र.वा. दिघे, कादंबरीकार.
- १९९९ - वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.
जुलै ५: अल्जीरिया व केप व्हर्दे देशांचा स्वातंत्र्यदिवस
- १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९५० - इस्रायलच्या क्नेसेटने एका कायद्याद्वारे जगातील सर्व ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा व नागरिकत्व मिळवण्याचा हक्क दिला.
- १९७७ - पाकिस्तानचा लष्करप्रमुख मोहम्मद झिया उल-हकने एका लष्करी बंडामध्ये पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोची राजवट उलथवून लावली.
- १९८० - १९८० सालच्या विंबल्डन स्पर्धेत विजय मिळवून ब्यॉन बोर्ग ही स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकणारा पहिलाच टेनिसपटू ठरला.
जन्म:
- १८८२ - इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १९४६ - राम विलास पासवान, राजकारणी.
जुलै ६: कोमोरोस व मलावीचा स्वातंत्र्यदिवस
- १७८५ - अमेरिकन डॉलरला (चित्रात) अमेरिका देशाचे अधिकृत चलन म्हणून मान्यता.
- १९६६ - हास्टिंग्ज बंडा मलावीचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
- १९९८ - चेक लाप कोक नावाच्या कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूकीस खुला.
जन्म:
- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
- १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
- १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष.
- १९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
मृत्यू:
- २००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.
जुलै ७: सॉलोमन द्वीपसमूहाचा स्वातंत्र्यदिवस
- १८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
जन्म:
- १९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.
मृत्यू:
- १८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज.
जुलै ८:¸
- १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
- १९१० - क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
- २०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.
जन्म:
- १९०८ - वी. के. आर. वी. राव, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ.
- १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
- १९७२ - सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९७९ - सिन-इतिरो-तोमोनागा, जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
जुलै ९:¸
- १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
- १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
जन्म:
- १९२६ - बेन मॉटलसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९३८ - संजीव कुमार, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता.
जुलै १०:¸
जन्म:
- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
- १९२० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
- १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
- इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.
जुलै १२: साओ टोमे आणि प्रिन्सिप व किरिबाटी ह्या देशांचे स्वातंत्र्यदिवस
- १५६१ - मॉस्कोमधील सेंट बेसिल कॅथेड्रलचे उद्घाटन.
- १९६२ - ब्रिटिश बॅंड द रोलिंग स्टोन्सची लंडनमध्ये पहिली संगीत मैफल.
- २००५ - राजपुत्र आल्बर्ट दुसरा ह्याचा मोनॅकोचा राजा म्हणून राज्याभिषेक.
जन्म:
- १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.
- १९८६ - जेम्स रॉद्रिग्वेझ, कोलंबियन फुटबॉलपटू.
मृत्यू:
- १८७८ - बर्लिन येथे भरलेल्या एका परिषदेदरम्यान प्रमुख युरोपीय महासत्तांनी बाल्कनची (चित्रात नकाशा) विभागणी केली.
- १९७७ - ओगादेन ह्या वादग्रस्त भूभागाच्या अधिपत्यावरून इथियोपिया व सोमालिया दरम्यान युद्धास सुरूवात.
- २०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.
जन्म:
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८९२ - केसरबाई केरकर, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका.
मृत्यू:
- १९५४ - फ्रिदा कालो, मेक्सिकन चित्रकार.
- १९७४ - पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- २०१४ - नेडीन गॉर्डिमर, दक्षिण आफ्रिकन लेखिका व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेती.
जुलै १२ - जुलै ११ - जुलै १० - जुलै ९
- १७८९ - फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान आंदोलकांचा पॅरिसमधील बास्तीय तुरूंगावर सशस्त्र मोर्चा (चित्रात).
- १९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
- १९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.
जन्म:
- १९१३ - जेराल्ड फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री.
- १९७१ - मधू सप्रे, भारतीय मॉडेल व १९९२ सालची फेमिना मिस इंडिया.
मृत्यू:
- १९५४ - हासिंतो बेनाव्हेंते, स्पॅनिश लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
- १९६५ - अडलाई स्टीव्हन्सन दुसरा, अमेरिकन राजकारणी.
- २००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष.
- १७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.
- १८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.
- १९७४ - सायप्रसमधील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष मकारियोस तिसरा ह्याची सत्ता उलथवून लावली.
जन्म:
- १६०६ - रेब्रांट, डच चित्रकार.
- १९०३ - के. कामराज, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- १९०४ - मोगूबाई कुर्डीकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका (चित्रात).
मृत्यू:
- १९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व १९०२ सालचा नोबेल पारितोषिक विजेता.
- १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा ४९वा राष्ट्राध्यक्ष.
जन्मः
- जयंत विष्णू नारळीकर (छायाचित्रातले) प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक.
जुलै २०: डाॅ. संजय मालपाणी महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ, गीता परिवार या बालसंस्काराचे देशव्यापी काम करणार्र्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म. संग्रह
जुलै २१: बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस
- इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.
- १८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.
- १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.
- १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.
जन्म:
- १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.
- १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.
मृत्यू:
- १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.
- २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता.
- २००३ - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने मोसुल येथे केलेल्या एका कारवाईत सद्दाम हुसेनचे उदे व कुसे हे दोन पुत्र ठार.
- २०११ - नॉर्वेच्या ओस्लो शहरात झालेल्या दहशतवादी बाँबहल्ल्यांत ७ लोक मृत्यूमुखी.
जन्म:
- १९२३ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक.
- १९५९ - अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
- १९७० - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
मृत्यू:
- १८२६ - ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ
- १९५० - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग, कॅनडाचे पंतप्रधान
- १९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.
- १९८३ - श्रीलंकन यादवी युद्धाची सुरूवात.
- १९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
- २००१ - मेगावती सुकर्णोपुत्री इंडोनेशियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.
जन्म:
- १८५६ - लोकमान्य टिळक, भारतीय क्रांतीकारी.
- १८६४ - अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
- १९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
मृत्यू:
- १८८५ - युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - मेहमूद, भारतीय अभिनेता.
- १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
- १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.
- १९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
- २०२४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा पॅरिसमध्ये सुरू झाल्या.
जन्म: