सिरिमावो भंडारनायके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिरिमावो भंडारनायके


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सिरिमावो राट्वाट्टे डीयास भंडारनायके (सिंहला: සිරිමාවෝ බණ්ඩාරනායක ; तमिळ: சிறிமாவோ பண்டாரநாயக்கா ; रोमन लिपी: Sirimavo Ratwatte Dias Bandaranaike ;) (एप्रिल १७, इ.स. १९१६ - ऑक्टोबर १०, इ.स. २०००) ही श्रीलंकेतील एक राजकारणी होती. ती इ.स. १९६०-६५, इ.स. १९७०-७७ व इ.स. १९९४-२००० सालांदरम्यान तीनदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी आरूढ होती. तसेच तिने श्रीलंका फ्रीडम पार्टी या पक्षाचे नेतृत्वदेखील दीर्घकाळ केले.

ती श्रीलंकेचा माजी पंतप्रधान सॉलोमन वेस्ट रिजवे भंडारनायके याची पत्नी होती. श्रीलंकेची तिसरी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा व माजी कॅबिनेट मंत्री अनुरा भंडारनायके ही तिची मुले होती.

बाह्य दुवे[संपादन]