विल्यम लॉरेन्स ब्रॅग
Appearance
(सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम लॉरेन्स ब्रॅग | |
विल्यम लॉरेन्स ब्रॅग | |
पूर्ण नाव | विल्यम लॉरेन्स ब्रॅग |
जन्म | मार्च ३१, इ.स. १८९० |
मृत्यू | जुलै १, इ.स. १९७१ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (मार्च ३१, इ.स. १८९० - जुलै १, इ.स. १९७१) हा ऑस्ट्रेलियाचा भौतिकशास्त्रज्ञ होता.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]पुरस्कार
[संपादन]इ.स. १९१५चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विल्यम लॉरेन्स व त्याचे वडील सर विल्यम हेन्री ब्रॅगने मिळवले.
बाह्यदुवे
[संपादन]