बास्तीय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बास्तीय
बास्तीयवरील आक्रमण

बास्तीय [१] (मराठी लेखनभेद: बॅस्तीय [१]; चुकीचा रूढ नामभेद: बॅस्टिल; (फ्रेंच: Bastille) हा पॅरिस शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला होता. इ.स.च्या १४व्या शतकात शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान बांधल्या गेलेल्या या किल्ल्याचा वापर फ्रेंच सम्राटांनीं मुख्यत: एक तुरुंग म्हणून केला. १४ जुलै, इ.स. १७८९ रोजी सुमारे १००० विरोधकांनी याच्यावर चढाई केली व ह्यातच फ्रेंच राज्यक्रांती मुळे रोवली गेली. त्याच वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सरकारी आदेशांवरून हा किल्ला पाडून टाकण्यात आला.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b "या नावाचा फ्रेंच भाषेतील उच्चार" (फ्रेंच व बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत