भारताचे गृहमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा प्रमुख व केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री आहे. भारत देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते.

सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर राजनाथ सिंह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.

यादी[संपादन]

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
सरदार वल्लभभाई पटेल Sardar patel (cropped).jpg 2 सप्टेंबर 1946 15 डिसेंबर 1950 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
सी. राजगोपालाचारी 26 डिसेंबर 1950 25 ऑक्टोबर 1951
कैलाश नाथ काटजू 1951 1955
गोविंद वल्लभ पंत 1955 1961
लाल बहादूर शास्त्री 4 एप्रिल 1961 29 ऑगस्ट 1963
गुलजारीलाल नंदा 29 ऑगस्ट 1963 14 नोव्हेंबर 1966 जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
यशवंतराव चव्हाण 14 नोव्हेंबर 1966 27 जून 1970 इंदिरा गांधी
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg 27 जून 1970 4 फेब्रुवारी 1973
उमा शंकर दीक्षित 4 फेब्रुवारी 1973 1974
कासू ब्रह्मानंद रेड्डी 1974 24 मार्च 1977
चौधरी चरण सिंग Charan Singh (cropped).jpg 24 मार्च 1977 1 जुलै 1978 जनता पक्ष मोरारजी देसाई
मोरारजी देसाई Morarji Desai (cropped).jpg 1 जुलै 1978 28 जुलै 1979
यशवंतराव चव्हाण 28 जुलै 1979 14 जानेवारी 1980 जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
झैल सिंग 14 जानेवारी 1980 22 जून 1982 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण R Venkataraman (cropped).jpg 22 जून 1982 2 सप्टेंबर 1982
प्रकाश चंद्र सेठी 2 सप्टेंबर 1982 19 जुलै 1984
पी.व्ही. नरसिंहराव P V Narasimha Rao.png 19 जुलै 1984 31 डिसेंबर 1984 इंदिरा गांधी
राजीव गांधी
शंकरराव चव्हाण 31 डिसेंबर 1984 12 मार्च 1986 राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंहराव P V Narasimha Rao.png 12 मार्च 1986 12 मे 1986
बुटासिंग Buta Singh at DJ Sheizwoods house (11) (cropped).jpg 12 मे 1986 2 डिसेंबर 1989
मुफ्ती महंमद सईद 1989 10 नोव्हेंबर 1990 जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
चंद्रशेखर Chandra Shekhar (cropped).jpg 10 नोव्हेंबर 1990 21 जून 1991 समाजवादी जनता पक्ष चंद्रशेखर
शंकरराव चव्हाण 21 जून 1991 16 मे 1996 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंहराव
मुरली मनोहर जोशी Murli Manohar Joshi 2.jpg 16 मे 1996 1 जून 1996 भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंद्रजित गुप्ता 1 जून 1996 19 मार्च 1998 भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(तिसरी आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
लालकृष्ण अडवाणी Lkadvani.jpg 19 मार्च 1998 22 मे 2004 भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
शिवराज पाटील Shivraj Patil.jpg 22 मे 2004 30 नोव्हेंबर 2008 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
पी. चिदंबरम Pchidambaram (cropped).jpg 30 नोव्हेंबर 2008 31 जुलै 2012
सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde.JPG 31 जुलै 2012 26 मे 2014
राजनाथ सिंह 26 मे 2014 विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

बाह्य दुवे[संपादन]