मकारियोस तिसरा
Appearance
मकारियोस तिसरा (ग्रीकःΜακάριος Γ) (ऑगस्ट १३, इ.स. १९१३ - ऑगस्ट ३, इ.स. १९७७) हा सायप्रॉइट ऑर्थोडॉक्स चर्चचा आर्चबिशप व प्रायमेट (इ.स. १९५०-इ.स. १९७७) होता. हा सायप्रसच्या प्रजासत्ताकचा पहिला (इ.स. १९६०-इ.स. १९७४) व चौथा (इ.स. १९७४-इ.स. १९७७) राष्ट्राध्यक्षही होता.
याचे मूळ नाव मिहाइल क्रिस्तोदूलू मूस्कोस (ग्रीकःΜιχαήλ Χριστοδούλου Μούσκος) असे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |