Jump to content

इफेसूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इफेसूस येथील सेल्सुजचे ग्रंथालय

इफेसूस हे प्राचीन ग्रीक शहर होते व तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित होते व एकेकाळचे अतिशय संपन्न असे शहर-राज्य होते. आज हे शहर तुर्कस्तानचे प्रमुख पर्यटन आकर्षण बनले आहे.

प्राचीन इफेसूस शहराचा नकाशा