Jump to content

जर्मन साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मन साम्राज्य
Deutsches Reich
 
 
 
 
 
 
इ.स. १८७१इ.स. १९१८  
 
 
 
 
 
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Gott mit uns (देव आपल्यासोबत आहे)
राजधानी बर्लिन
राष्ट्रप्रमुख विल्हेल्म पहिला (इ.स. १८७१ - इ.स. १८८८)
फ्रेडरिक तिसरा (इ.स. १८८८)
विल्हेल्म तिसरा (इ.स. १८८८ - इ.स. १९१८)
अधिकृत भाषा जर्मन
क्षेत्रफळ ५,४०,८५७ चौरस किमी
लोकसंख्या ४,१०,५८,७९२ (१८७१)
६,४९,२५,९९३ (१८१८)
–घनता १२० प्रती चौरस किमी

जर्मन साम्राज्य (जर्मन: Deutsches Reich) हे इ.स. १८७१ साली फ्रान्स-प्रशिया युद्धानंतर घडलेल्या जर्मनीच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेले एक राष्ट्र होते. इ.स. १९१८ साली पहिल्या महायुद्धामध्ये पाडाव झाल्यानंतर जर्मन साम्राज्य संपुष्टात आले. जर्मन साम्राज्याच्या पूर्वेला रशिया, पश्चिमेला फ्रान्स व दक्षिणेला ऑस्ट्रिया-हंगेरी हे देश होते. ४७ वर्षांच्या अस्तित्वाच्या कालखंडात जर्मन साम्राज्य औद्योगिकदृष्ट्या जगातील सर्वांत प्रगत राष्ट्र होते.

आंतोन फॉन वेर्नेर याने इ.स. १८७७ साली चितारलेले जर्मन साम्राज्याच्या स्थापनेच्या प्रसंगाचे चित्र


बाह्य दुवे

[संपादन]