Jump to content

मोहम्मद झिया उल-हक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनरल मोहम्मद झिया उल-हक (ऑगस्ट १२, इ.स. १९२४ - ऑगस्ट १७, इ.स. १९८८) हा पाकिस्तानचा हुकूमशाह व राष्ट्राध्यक्ष होता. याचा इ.स. १९७७ ते इ.स. १९८८चा राज्यकाल स्वतंत्र पाकिस्तानमधील एकाच राज्यकर्त्याचा सगळ्यात मोठा राज्यकाल आहे.