विठ्ठल महादेव तारकुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भाऊसाहेब तारकुडे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

विठ्ठल महादेव तारकुंडे ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे ( सासवड, जुलै ३, १९०९ - मृत्यू : दिल्ली, मार्च २२, २००४) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते.

व्ही.एम. तारकुंडे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • Radical humanism: The philosophy of freedom and democracy (द्वा.भ. कर्णिक यांनी या पुस्तकाचे ’मूलगामी मानवतावाद’ या नावाचे मराठी भाषांतर केले आहे.)
  • Report to the Nation:Oppression in Punjab
  • Communalism and human rights (J.P. memorial lecture)
  • Through humanist eyes
  • For freedom
  • Kashmir problem: Possible solutions
  • Great Britain and India
  • The danger ahead: An analysis of congress capitalist alignment