भारतीय रुपयाची नाणी
Appearance
सुरुवातीला सन १९५०मध्ये भारतीय रुपयाची नाणी (आयएनआर) तयार केली गेली [१] . त्यानंतर दरवर्षी नवीन नाणी तयार केली जातात आणि ती भारतीय चलन प्रणालीचा एक हिस्सा आहेत. आज (२०२० साली), १ रुपया, २ रुपया, १० रुपया आणि २० रुपया या किमतीची नाणी वापरात आहेत. या सर्वांची निर्मिती भारतातील कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नोएडा येथील [२] चार टांकसाळीत होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Modern Coins | Modern Indian Coins | Coins of Modern India | Mintage World". www.mintageworld.com.
- ^ "History". www.spmcil.com. 2019-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-31 रोजी पाहिले.