भारताचे अर्थमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारताचे अर्थमंत्री
Minister of Finance
Emblem of India.svg
Arun Jaitley, Minister.jpg
पदस्थ
अरुण जेटली

२६ मे २०१४ पासून
अर्थ मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २९ ऑक्टोबर १९४६
पहिले पदधारक लियाकत अली खान
संकेतस्थळ अर्थ मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा अर्थमंत्री (भारताचा वित्तमंत्री) हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री व भारतीय अर्थमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला अर्थमंत्री हा भारत देशाची आर्थिक व वित्तीय धोरणे ठरवण्यासाठी व देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार आहे.

अर्थमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

अर्थमंत्र्यांची यादी[संपादन]

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
लियाकत अली खान
(अंतरिम भारत सरकार)
Liaquat Ali Khan.jpg २९ ऑक्टोबर १९४६ १४ ऑगस्ट १९४७ अखिल भारतीय मुस्लिम लीग -
आर.के. षण्मुखम चेट्टी R. K. Shanmukham Chetty.jpg १५ ऑगस्ट १९४७ १९४९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
जॉन मथाई John Mathai.jpg १९४९ १९५०
सी.डी. देशमुख १९५० १९५७
टी.टी. कृष्णमचारी १९५७ १३ फेब्रुवारी१९५८
जवाहरलाल नेहरू Bundesarchiv Bild 183-61849-0001, Indien, Otto Grotewohl bei Ministerpräsident Nehru cropped.jpg १३ फेब्रुवारी १९५८ १३ मार्च १९५८
मोरारजी देसाई Morarji Desai (portrait).png १३ मार्च १९५८ २९ ऑगस्ट १९६३
टी.टी. कृष्णमचारी २९ ऑगस्ट १९६३ १९६५ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
सचिंद्र चौधरी १९६५ १३ मार्च १९६७ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
मोरारजी देसाई Morarji Desai (portrait).png १३ मार्च १९६७ १६ जुलै १९६९ इंदिरा गांधी
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg १९७० १९७१
यशवंतराव चव्हाण १९७१ १९७५
चिदंबरम सुब्रमण्यम १९७५ १९७७
एच.एम. पटेल २४ मार्च १९७७ २४ जानेवारी १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चौधरी चरण सिंग Charan Singh (cropped).jpg २४ जानेवारी १९७९ २८ जुलै १९७९
हेमवतीनंदन बहुगुणा २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
आर. वेंकटरमण R Venkataraman (cropped).jpg १४ जानेवारी १९८० १५ जानेवारी १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg १५ जानेवारी १९८२ ३१ डिसेंबर १९८४
विश्वनाथ प्रताप सिंग V. P. Singh (cropped).jpg ३१ डिसेंबर १९८४ २४ जानेवारी १९८७ राजीव गांधी
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg २४ जानेवारी १९८७ २५ जुलै १९८७
नारायण दत्त तिवारी २५ जुलै १९८७ २५ जून १९८८
शंकरराव चव्हाण २५ जून १९८८ २ डिसेंबर १९८९
मधू दंडवते २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(संयुक्त आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
यशवंत सिन्हा Yashwant Sinha IMF.jpg १० नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी चंद्र शेखर
मनमोहन सिंग Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009 (cropped).jpg २१ जून १९९१ १६ मे १९९६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
जसवंत सिंग Jaswant Singh (cropped).jpg १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
पी. चिदंबरम Pchidambaram (cropped).jpg १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ तमिळ मानिला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल Inder Kumar Gujral 071.jpg २१ एप्रिल १९९७ १ मे १९९७ जनता दल
(संयुक्त आघाडी)
इंदर कुमार गुजराल
पी. चिदंबरम Pchidambaram (cropped).jpg १ मे १९९७ १९ मार्च १९९८ तमिळ मानिला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
इंदर कुमार गुजराल
यशवंत सिन्हा Yashwant Sinha IMF.jpg १९ मार्च १९९८ १ जुलै २००२ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग Jaswant Singh (cropped).jpg १ जुलै २००२ २२ मे २००४
पी. चिदंबरम Pchidambaram (cropped).jpg २२ मे २००४ ३० नोव्हेंबर २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009 (cropped).jpg ३० नोव्हेंबर २००८ २४ जानेवारी २००९
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg २४ जानेवारी २००९ २६ जून २०१२
मनमोहन सिंग Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009 (cropped).jpg २६ जून २०१२ ३१ जुलै २०१२
पी. चिदंबरम Pchidambaram (cropped).jpg ३१ जुलै २०१२ २६ मे २०१४
अरूण जेटली Arun Jaitley at the India Economic Summit 2010 cropped.jpg २६ मे २०१४ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

बाह्य दुवे[संपादन]