Jump to content

मुकेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुकेश

मुकेश माथुर
आयुष्य
जन्म २२ जुलै, १९२३ (1923-07-22)
जन्म स्थान लुधियाना, भारत
मृत्यू २७ ऑगस्ट, १९७६ (वय ५३)
मृत्यू स्थान डेट्राॅईट-अमेरिका
मृत्यूचे कारण हृदयाघात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
पारिवारिक माहिती
आई चांदरानी माथुर
वडील चंद माथुर
जोडीदार सरला (त्रिवेदी)
अपत्ये ऋता आणि नितीश
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

मुकेश माथुर (जन्मदिनांक : २२ जुलै १९२३; मृत्यः २७ ऑगस्ट १९७६) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले(२२-७-१९४६). मुकेश तेव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे रहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता (जन्मतारीख -२४-४-१९४८) ही कन्या आणि नितीन (जन्मतारीख - २७-६-१९५०) हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.

हिंदी चित्रपट गीते

[संपादन]

मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक) पुढील प्रमाणे आहेत.

  • (निर्दोष) (१९४१)
  • दिल जलता है तो जलने दे (पहेली नजर; ... ) (१९४५)
  • जिंदा हूॅं इस तरह कि गम-ए-जिंदगी नही (आग; शंकर जयकिशन) (१९४८)
  • (अनोखा प्यार)
  • (अनोखी अदा)
  • (मेला) (१९४८)
  • अब डरने की कोई बात नही, अंग्रेजी छोरा चला गया (मजबूर; गुलाम हैदर)
  • गोकुल की इक नार छबेली, जमुना तट पर आयी रे (मजबूर; गुलाम हैदर)
  • ये मेरा दीवानापन है (यहुदी; ...)
  • (अंदाज) (१९४९)
  • (बरसात) (१९५०)
  • मेरा जूता है जापानी (आवारा) ( १९५१)
  • सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी (अनाडी, ) (१९५९)
  • कई बार यूॅं भी देखा है (रजनीगंधा, .... ) (१९७४)

संदर्भ

[संपादन]

(अपूर्ण)