Jump to content

उडिया भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उडिया या पानावरून पुनर्निर्देशित)

Odia_Bhasa

ओडिया भाषा
ଓଡ଼ିଆ
स्थानिक वापर भारत
प्रदेश ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड
लोकसंख्या ३.३ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी उडिया लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ or
ISO ६३९-२ ori
ISO ६३९-३ ori (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

ओडिया किंवा ओरिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओरिसा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत