कावसजी दावर
Appearance
कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[१] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ विल्यम हेन्री चलोनर, डी.ए. फार्नी, विल्यम ऑटो हेंडरसन. "इंडस्ट्री ॲंड इनोव्हेशन" (इंग्लिश भाषेत). p. ११३.CS1 maint: unrecognized language (link)