मोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्बर्ट दुसरा
Albert II
मोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरा

मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र
विद्यमान
पदग्रहण
६ एप्रिल २००५
मागील रेनिये तिसरा

जन्म १४ मार्च, १९५८ (1958-03-14) (वय: ५९)
मोनॅको
धर्म रोमन कॅथलिक

आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र (संपूर्ण नाव: आल्बर्ट अलेक्झांद्रे लुईस पियेर ग्रिमाल्दी; फ्रेंच: Albert Alexandre Louis Pierre Grimaldi; जन्म: १८ मार्च १९५८)[१][२] हा ग्रिमाल्दी राजघराण्याचा प्रमुख व मोनॅकोच्या राजतंत्राचा विद्यमान सत्ताधीश आहे.

संदर्भ[संपादन]

  1. Titles of Sovereign Prince of Monaco - Website of the late Prince Rainier III
  2. Biography of Prince Albert - Website of the Palace of Monaco

बाह्य दुवे[संपादन]