Jump to content

राजाभाऊ नातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजाभाऊ नातू
मृत्यू जुलै १, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


राजाभाऊ नातू (जन्मदिनांक अज्ञात - जुलै १, इ.स. १९९४) हे मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकारपुण्यातील नाट्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.

कारकीर्द[संपादन]

पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक या नाट्यसंस्थेमार्फत इ.स. १९६३ सालापासून आयोजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता[१][२].

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'पुरुषोत्तम करंडका' विषयी थोडेसे..."[permanent dead link]
  2. ^ "पुरुषोत्तम करंडक: सहभागासाठी आवाहन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)