Jump to content

२०२४ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ उन्हाळी ऑलिंपिक
XXXIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०२४ पॅरिस स्पर्धेचा अधिकृत लोगो
२०२४ पॅरिस स्पर्धेचा अधिकृत लोगो
यजमान शहर


समारंभ
उद्घाटन


सांगता
मैदान


◄◄ २०२० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२८ ►►

२०२४ उन्हाळी ऑलिंपिक (फ्रेंच: Jeux olympiques d'été de 2024)) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३३वी आवृत्ती युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होतील तसेच ताहिती या फ्रांसच्या प्रदेशात एक स्पर्धा होईल.

या स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतील.

बाह्य दुवे[संपादन]