मोसुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसुल (अरबी: الموصل‎ al-Mawṣil; सिरियाक भाषा: ܢܝܢܘܐ ) हे इराकच्या निनेवे प्रांताची राजधानीचे शहर आहे. बगदादपासून वायव्येस ४०० किमी (२५० मैल) अंतरावर असलेले हे शहर तैग्रिस नदीच्या काठांवर वसलेले आहे.

मोसुल लोकसंख्येनुसार इराकमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.