रॉबर्ट बर्न्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट बर्न्स

रॉबर्ट बर्न्स (अन्य नावे : रॉबी बर्न्स, द बार्ड ऑफ एरशायर ; इंग्लिश: Robert Burns) (जानेवारी २५, इ.स. १७५९ - जुलै २१, इ.स. १७९६) हा स्कॉट्सइंग्लिश भाषांमध्ये कविता व गाणी लिहिणारा स्कॉटलंडाचा कवी, गीतकार होता. तो स्कॉटलंडाचा राष्ट्रीय कवी मानला जातो. स्कॉट्स भाषेतील कवींमधील श्रेष्ठ कवींमध्ये तो गणला जात असला, तरीही त्याने इंग्लिश व सोप्या स्कॉट्स भाषांतदेखील लक्षणीय संख्येने काव्यरचना लिहिल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]