Jump to content

थॉमस पेल्हाम-होल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस पेल्हाम-होल्स

कार्यकाळ
२ जुलै १७५७  २६ मे १७६२
राजा दुसरा जॉर्ज
तिसरा जॉर्ज
मागील विल्यम कॅव्हेन्डिश
पुढील जॉन स्टुअर्ट
कार्यकाळ
१६ मार्च १७५४  १६ नोव्हेंबर १७५६
मागील हेन्‍री पेल्हाम
पुढील विल्यम कॅव्हेन्डिश

जन्म २१ जुलै, १६९३ (1693-07-21)
लंडन, इंग्लंड
मृत्यू १७ नोव्हेंबर, १७६८ (वय ७५)
लंडन
सही थॉमस पेल्हाम-होल्सयांची सही

थॉमस पेल्हाम-होल्स, न्यूकॅसलचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Thomas Pelham-Holles, 1st Duke of Newcastle; २१ जुलै १६९३ - १७ नोव्हेंबर १७६८) हा युनायटेड किंग्डमचा चौथा पंतप्रधान होता. थॉमस हा हेन्‍री पेल्हाम ह्या ब्रिटिश पंतप्रधानाचा थोरला भाऊ होता व धाकटा भाऊ हेन्‍रीच्या मृत्यूनंतर थॉमस पंतप्रधान झाला.