मीना कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीना कुमारी तथा 'महजबीन बानो' (१ ऑगस्ट १९३३–मृत्यू:३१ मार्च १९७२), ही एक भारतीय चित्रपट-नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, तिला 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत.[१] तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.[२][३][४][५][६]

पुरस्कार[संपादन]

मीना कुमारी यांना सन १९५४,१९५५,१९६३,१९६६ या वर्षींचा फिल्मफेरचा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ४ वेळा मिळाला होता.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Mohamed, Khalid. "Remembering the Tragedy Queen Meena Kumari". Khaleej Times.
  2. ^ "April 2 1954". Filmfare. Archived from the original on 2017-05-11. 2016-09-25 रोजी पाहिले.
  3. ^ YouTube 2016.
  4. ^ Tanha Chand. "Tanha Chand". Rekhta.org. 2016-07-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Meena Kumari – "The Tragedy Queen of Indian Cinema"". Rolling Frames Film Society. Archived from the original on 2018-08-04. 2018-01-30 रोजी पाहिले.
  6. ^ "Meena Kumari – Interview (1952)". Cineplot.com. 2017-07-29 रोजी पाहिले.