जान्हवी कपूर
Appearance

जान्हवी कपूर (६ मार्च,१९९७, मुंबई) ही एक हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आहे.
आरंभीचे आयुष्य
[संपादन]चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे.
चित्रपट कारकीर्द
[संपादन]२०१८ साली प्रदर्शित झालेला धडक हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे.