उडता पंजाब
Appearance
उडता पंजाब | |
---|---|
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २०१६ |
उडता पंजाब हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. शाहिद कपूर, करीना कपूर व आलिया भट्ट यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Balaji Motion Pictures acquires Udta Punjab". Bollywood Hungama. 10 March 2015. 10 March 2015 रोजी पाहिले.
- ^ Gera, Sonal (9 February 2015). "I was the first to suggest that Kareena was perfect for Udta Punjab': Shahid Kapoor". The Indian Express. 7 March 2015 रोजी पाहिले.