जब वी मेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जब वी मेट
दिग्दर्शन इम्तियाझ अली
निर्मिती धिलिन मेहता
कथा इम्तियाझ अली
प्रमुख कलाकार शाहिद कपूर
करीना कपूर
दारा सिंग
पवन मल्होत्रा
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ ऑक्टोबर २००७
वितरक श्री अष्टविनायक सिने व्हिजन
अवधी १४२ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ३० कोटी


जब वी मेट हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहिद कपूरकरीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे प्रीतमने दिलेले संगीत देखील लोकप्रिय झाले.

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]