सदमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदमा हा १९६३मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कमल हासन आणि श्रीदेवी यांनी भूमिका केल्या होत्या.