रब ने बना दी जोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रब ने बना दी जोडी
निर्मिती वर्ष २००८
भाषा हिंदी
देश भारत
निर्मिती यश चोप्रा
दिग्दर्शन आदित्य चोप्रा
संगीत सलीम-सुलेमान
प्रमुख कलाकार शाहरूख खान
अनुष्का शर्मा
विनय पाठक
प्रदर्शित १२ डिसेंबर २००८
वितरक यश राज फिल्म्स
पुरस्कार सुखविंदर सिंग - सर्वोत्तम पुरूष गायक फिल्मफेअर पुरस्कार

रब ने बना दी जोडी हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुष्का शर्माने पदार्पण केलेला हा बॉलिवूड चित्रपट सुपरहिट झाला.

बाह्य दुवे[संपादन]