Jump to content

हम हैं राही प्यार के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हम हैं राही प्यार के
दिग्दर्शन महेश भट्ट
निर्मिती ताहिर हुसेन
प्रमुख कलाकार आमिर खान
जुही चावला
गीते समीर
संगीत नदीम श्रवण
भाषा हिंदी
प्रदर्शित २३ जुलै १९९३
वितरक टी-सीरिज
अवधी १५५ मिनिटेहम हैं राही प्यार के हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९५८ सालच्या हाउसबोट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानजुही चावला ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पूर्णपणे कौटुंबिक व विनोदी कथानक असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

भूमिका

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]