भूमिका चावला
Appearance
| भूमिका चावला | |
|---|---|
|
| |
| जन्म |
रचना चावला ऑगस्ट २१, १९७८ नवी दिल्ली, भारत |
| कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
| भाषा |
तमिळ तेलुगू मल्याळम |
भूमिका चावला (ऑगस्ट २१, १९७८, नवी दिल्ली) (जन्म नाव:'रचना चावला') ही तमिळ, तेलुगू, मल्याळम तथा हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. २००० सालचा तेलुगू चित्रपट युवकुडु या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगूसोबतच मल्याळम, तमिळ, हिंदी, पंजाबी व भोजपुरी भाषांतील चित्रपटांत काम केले. ती तिच्या कुशी, तेरे नाम, मिसाम्मा, सत्यभामा आणि गांधी माय फादर या चित्रपटांतील भूमिकांसाठी विशेष नावाजली जाते. भूमिकेचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. मॉडेलिंग व चित्रपटात काम करण्यासाठी ती पुढे मुंबईत हलली.
चित्रपट कारकीर्द
[संपादन]वैयक्तिक जीवन
[संपादन]चावलाने २१ ऑक्टोबर २००७ रोजी देवळाली, नाशिक येथील एका गुरुद्वाऱ्यात योग शिक्षक असलेल्या आपल्या प्रियकर, भरत ठाकूरशी लग्न केले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "भूमिका चावला यांनी योगगुरू भरत यांच्याशी विवाह केला". स्क्रीन. २४ जानेवारी २००९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २००७ रोजी पाहिले. या जोडप्याला एक मुलगा आहे."भूमिका यांनी एका मुलाला जन्म दिला – भूमिका चावला- लड्डू बाबू- अल्लारी नरेश- रवी बाबू- मिस्सम्मा- खुशी – Cinemalead.com". ३ मार्च २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मार्च २०१४ रोजी पाहिले.iQlik Movies. "अभिनेत्री भूमिका चावला यांना पुत्ररत्न प्राप्त झाले". iQlikmovies. २२ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ मार्च २०१४ रोजी पाहिले.