हम तुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हम तुम
हम तुम.jpg
दिग्दर्शन कुणाल कोहली
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा कुणाल कोहली
प्रमुख कलाकार सैफ अली खान
राणी मुखर्जी
ऋषी कपूर
किरण खेर
रती अग्निहोत्री
जिमी शेरगिल
गीते प्रसून जोशी
संगीत जतिन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २८ मे २००४
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४३ मिनिटेहम तुम हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खानराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]