श्रद्धा कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रद्धा कपूर
जन्म ३ मार्च, १९८९ (1989-03-03) (वय: २८)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१० - चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट आशिकी २
वडील शक्ती कपूर
आई शिवांगी कोल्हापुरे
नातेवाईक पद्मिनी कोल्हापुरे (मावशी)

श्रद्धा कपूर (जन्म: ३ मार्च १९८९[१]) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली तीन पत्ती ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा २०१३ सालचा आशिकी २ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.शक्ती कपूर यांच्या कन्या आहेत.

विख्यात बॉलीवूड कलाकार शक्ती कपूर ह्याची श्रद्धा ही मुलगी आहे.

चित्रपट यादी[संपादन]

वर्ष चित्रपट भुमिका टीपा
२०१० तीन पत्ती अपर्णा खन्ना
२०११ लव्ह का द एन्ड रहेजा  दिलदास
२०१३ आशिकी २ आरोही  केशव  शिर्के
गोरी तेरे प्यार में वसुधा पाहुणी कलाकार
२०१४ एक व्हिलन ऐशा वर्मा
हैदर आर्शिया  लोणे
उंगली बसंती
२०१५ एबिसीडी २ विंनी
२०१६ बाघी  सिया
फ्लाइंग जॅट
रॉक ऑन-२ जिया  शर्मा
२०१७ हाल्फ  गर्लफ्रेंड रिया सोमाणी

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील श्रद्धा कपूरचे पान (इंग्लिश मजकूर)

संदर्भ[संपादन]