माही गिल
Jump to navigation
Jump to search
माही गिल | |
---|---|
![]() | |
जन्म |
रिंपी कौर गिल १९ डिसेंबर, १९७५ चंदीगढ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९९५ - चालू |
माही गिल ( १९ डिसेंबर १९७५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००९ सालच्या देव डी ह्या बॉलिवूड चित्रपटामधील भूमिकेसाठी माही प्रसिद्ध झाली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने दबंग, दबंग २, साहेब बिवी और गॅंगस्टर इत्यादी काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील माही गिलचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत