माला सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माला सिन्हा
जन्म एल्डा सिन्हा
११ नोव्हेंबर, १९३६ (1936-11-11) (वय: ८५)
कोलकाता, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९५२-१९९४

माला सिन्हा (नोव्हेंबर ११, इ.स. १९३६ - ) ही हिंदी, बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केलेली अभिनेत्री आहे. हिने शंभराहून अधिक चित्रपटांतून अभिनय केला. यातील प्यासा (१९५७), धूल का फूल (१९५९), अनपढ, दिल तेरा दिवाना (१९६२), गुमराह (१९६३), हिमालयकी गोदमें (१९६५), ऑंखें (१९६८) हे लोकप्रिय झाले. हिचे मूळ नाव एल्डा आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.