Jump to content

गंगूबाई काठियावाडी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगूबाई काठियावाडी
चलचित्र
शीर्षकGangubai Kathiawadi संपादन
AssessmentBechdel test संपादन
वर आधारीतमाफिया क्वीन्स ऑफ मुंबई संपादन
मुख्य विषयगंगुबाई काठियावाडी संपादन
गट-प्रकारgangster film संपादन
प्रकाशन तारीख2022, २५ फेब्रुवारी 2022 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकसंजय लीला भन्साळी संपादन
पटकथासंजय लीला भन्साळी, Utkarshini Vashishtha, Hussain Zaidi संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकSudeep Chatterjee संपादन
चित्रपट संपादकAkiv Ali संपादन
संगीतकारSanchit Balhara संपादन
निर्मातासंजय लीला भन्साळी, Jayantilal Gada संपादन
निर्माती कंपनीPen India Limited संपादन
वितरकPen India Limited संपादन
Narrative locationमुंबई संपादन
चित्रीकरणाचे स्थानमुंबई संपादन
रंगcolor संपादन
समीक्षा गुण91% संपादन
Charactersगंगुबाई काठियावाडी संपादन
वितरणvideo on demand संपादन
IFCO rating15A संपादन
FPB rating16 संपादन
FSK film ratingFSK 12 संपादन
‎LSF ratingD17 संपादन

गंगूबाई काठियावाडी हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.[१] या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.[२] हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.[३]

कलाकार

[संपादन]
  • आलिया भट्ट
  • शंतनू माहेश्वरी
  • विजय राझ
  • इंदिरा तिवारी
  • रोहित सुखवाणी
  • सीमा पाहवा

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Alia Bhatt begins shooting for Gangubai Kathiawadi, shares pic of her trailer: 'Look what Santa gave me this year'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-12-27. 2021-04-09 रोजी पाहिले.
  2. ↑ "SCOOP: Ajay Devgn allots 10 days to Sanjay Leela Bhansali for Gangubai Kathiawadi; to play Karim Lala : Bollywood News". Bollywood Hungama. 2021-02-08. 2021-04-09 रोजी पाहिले.
  3. ↑ "Alia Bhatt replaces Priyanka Chopra?". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-09-24. 2021-04-09 रोजी पाहिले.