रती अग्निहोत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रती अग्निहोत्री
जन्म १० डिसेंबर, १९६० (1960-12-10) (वय: ६१)
मुंबई
इतर नावे रती विरवानी
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९७९ - चालू

रती अग्निहोत्री ( १० डिसेंबर १९६०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम तामिळ सिनेमांमध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली एक दुजे के लिये ह्या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे. इवलेसे

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील रती अग्निहोत्रीचे पान (इंग्लिश मजकूर)