कटी पतंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कटी पतंग
दिग्दर्शन शक्ति सामंत
निर्मिती शक्ति सामंत
कथा व्रजेंद्र गौर
गुलशन नंदा
प्रमुख कलाकार राजेश खन्ना
आशा पारेख
प्रेम चोप्रा
बिंदू
गीते आनंद बक्षी
संगीत आर.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७१
अवधी २९ फेब्रुवारी १९७१कटी पतंग हा १९७१ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शक्ति सामंतने दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्नाआशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

गीते[संपादन]

क्र. गाणे पार्श्वगायक अवधी
1 "ये शाम मस्तानी" किशोर कुमार 4:07
2 "प्यार दीवाना होता है" किशोर कुमार 4:30
3 "मेरा नाम है शबनम" आशा भोसले, आर.डी. बर्मन 3:05
4 "ये जो मोहब्बत है" किशोर कुमार 3:36
5 "जिस गली में तेरा घर" मुकेश 3:40
6 "ना कोई उमंग है" लता मंगेशकर 3:07
7 "आज ना छोडेंगे" किशोर कुमार, लता मंगेशकर 4:55

बाह्य दुवे[संपादन]