परदेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परदेस
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा नीरज पाठक, सुभाष घई
प्रमुख कलाकार शाहरुख खान
महिमा चौधरी
अमरीश पुरी
गीते आनंद बक्षी
संगीत नदीम-श्रवण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ८ ऑगस्ट १९९७
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १९१ मिनिटेपरदेस हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, महिमा चौधरीअमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. नदीम-श्रवणने संगीतबद्ध केलेले परदेसचे संगीत देखील लोकांच्या पसंदीस उतरले.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]