अझीम हफीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अझीम हफीझ (२९ जुलै, १९६३:झेलम, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८३ ते १९८५ मध्ये दरम्यान १८ कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.