शॉन उडाल
Appearance
शॉन डेव्हिड उडाल (१८ मार्च, १९६९:फार्मबोरो, हॅम्पशायर, इंग्लंड - ) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो. याने वयाच्या चौतिसाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Late bloomers: Joe Denly joins England's list of 30-plus debutants". ESPN Cricinfo. 30 January 2019 रोजी पाहिले.